आम्ही आनंदाने जाहीर करतो की जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), Ahilyanagar, अहमदनगर ची नवीन वेबसाईट सध्या ट्रायल/प्रीव्यू मोडमध्ये उपलब्ध आहे.
या वेबसाईटद्वारे शिक्षक प्रशिक्षण, शाळा सुधारणा, शैक्षणिक संसाधने, संशोधन आणि ICT वापरासंबंधी माहिती सुलभपणे एक्सप्लोर करता येईल. आमच्या वेबसाईटचा ट्रायल अनुभव घेऊन आपले मूल्यवान अभिप्राय आम्हाला द्या, जेणेकरून अंतिम आवृत्ती अधिक उपयुक्त आणि वापरकर्ता अनुकूल होईल.